मुख्यपृष्ठ / पाककृती / तुटुम्बी चे लोणचे

Photo of Tutumbi che lonache by Minakshi Jambhule at BetterButter
367
1
0.0(0)
0

तुटुम्बी चे लोणचे

Sep-07-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुटुम्बी चे लोणचे कृती बद्दल

चटपटीत तोंडी लावायला लोणचे

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तुटुम्बी शेंगा
  2. तिखट
  3. मीठ
  4. हळद
  5. मोहरी ची डाळ
  6. लोणचे मसाला

सूचना

  1. प्रथम तुटुम्बी च्या शेंगा धुन टाका.
  2. त्याच्या फोडी कापून घ्या. त्याफोडी रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजू घालून ठेवा.
  3. दुसऱ्या दिवशी त्या सोकू घाला. पुसून घ्या.
  4. तेल गरम करा.थोडं थंड होऊ द्या. त्यात मोहरी, मोहरीची डाळ, सोप तिखट मीठ हळद आणि लोणचे मसाला टाका.
  5. मग फोडी टाकून फिरवून घ्या. आणि बरणीत भरुन ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर