मुख्यपृष्ठ / पाककृती / कोंथिबीर पिठल

Photo of Coriender pithale by Teju Auti at BetterButter
545
3
0.0(0)
0

कोंथिबीर पिठल

Sep-07-2018
Teju Auti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोंथिबीर पिठल कृती बद्दल

Maharastrian authentic dish pithle spicy and tasty

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी बेसन
  2. २ वाटी पाणी
  3. १ मोठा कांदा चिरलेला
  4. ५ लसुण पाकळया ठेचून
  5. ४ हिरवी मिरची कापलेली
  6. कढीपत्ता, कोंथिबीर १ वाटी
  7. मोहरी, जिर, हिंग, तेल ,मीठ ,हळद

सूचना

  1. एका वाडग्यात बेसन व पाणी एकञ करावे गुठळया ठेवू नये.
  2. कढईत २ पळी तेल कडकडीत तापून त्यात मोहरी, जिर, हिंग, कढीपत्ता ,हळद,मिरच्या परतून घ्याव्यात.
  3. त्यात कांदा व कोंथिबीर टाकून कांदा शिजल्यावर तयात मीठ टाकून घ्यावे.
  4. कांदा परतल्यावर बेसन टाकून सतत हलवावे.झाकण ठेवून १ मिनट वाफ काढावी. तयार पिठल भाकरी सोबत खायला दयावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर