मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन दम बिर्यनी

Photo of Chiken dam biryni by Smita Gaikwad at BetterButter
729
0
0.0(0)
0

चिकन दम बिर्यनी

Sep-07-2018
Smita Gaikwad
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन दम बिर्यनी कृती बद्दल

चिकन बिर्यनी

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. चिकन५०० ग्राम
  2. बासमती तांदूळ ५०० ग्राम
  3. खडा मसाला
  4. चिकन बिर्यनी मसाला
  5. लाल तिखट
  6. मीट
  7. हळद
  8. जिरा पावडर
  9. धने पावडर
  10. कोथिंबीर
  11. तेल
  12. गरम पाणी
  13. तूप
  14. अद्रक लसूण पेस्ट
  15. गरम मसाला इस्टेन चा
  16. कांदे ४
  17. टमाटर३

सूचना

  1. गॅस वर कुकर गरम करत ठेवा
  2. तेल थोडे तूप टाका
  3. तांदूळ धुऊन घ्या
  4. आता कांदा फ्राय करा
  5. टमाटर खडा मसाला टाका
  6. गरम मसाला टाका
  7. चिकन टाका एकजीव करा
  8. गरम पाणी टाका
  9. कोथींबीर टाका मीठ टाका
  10. चिकन बिर्यनी मसाला टाका
  11. मिश्रण मिक्स करा
  12. ४ शिटी द्या
  13. गरम गरम चिकन बिर्यनी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर