मुख्यपृष्ठ / पाककृती / प्रसादाचे शिरा

Photo of PRASADACHE SHEERA by Runa Ganguly at BetterButter
566
2
0.0(0)
0

प्रसादाचे शिरा

Sep-08-2018
Runa Ganguly
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्रसादाचे शिरा कृती बद्दल

जे शि-यासाठी तुम्ही निर्लज्जपणे सत्यनारायणाच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा हात पुढे करतात, हेच ते उत्तम शिरेचा रेसिपी

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. १/२ कप बारीक रवा
  2. १/४ कप पिकलेलं केळं, चिरून
  3. १/२ कप साखर
  4. १ १/२ कप दुध
  5. १/२ कप पाणी
  6. १/२ कपापेक्षा किंचिंत कमी साजूक तूप
  7. १ टीस्पून बदामाचे कप
  8. २ टीस्पून बेदाणे
  9. १/४ टीस्पून वेलचीपूड
  10. चिमुटभर केशर

सूचना

  1. कढईत तूप गरम करा. त्यात रवा घालून गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या.
  2. रव्याचा  छान वास सुटला कि, त्यात केळं घाला आणि परता
  3. एकीकडे दुध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा.
  4. रव्यात बदामाचे कप,बेदाणे,वेलची पूड आणि केशर घालून परता.
  5. उकळते दुध-पाणी घाला आणि ५ मिनिटे झाकून ठेवा. रवा शिजून फुलून येईल
  6. गॅस बंद करा. त्यात साखर घालून नीट मिक्स करा.
  7. झाकण ठेवा. वाफेवर साखर विरघळली कि, थोड्यावेळानी शिरा सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर