मुख्यपृष्ठ / पाककृती / तीळाचे लाडू

Photo of TIL GUL LADDOO by Runa Ganguly at BetterButter
1383
3
0.0(0)
0

तीळाचे लाडू

Sep-08-2018
Runa Ganguly
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळाचे लाडू कृती बद्दल

"तिळगूळ घ्या गोड गोड बोला"!संक्रांतीच्या उत्सव तिळगुळ शिवाय मराठी साजरा करू शकतात का?

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. २ कप पांढरे तिळ
  2. ५० ग्राम चिकाचा गुल
  3. १ कप शंगदाणे
  4. ४-५ टीस्पून साजूक तूप
  5. १ टीस्पून वेलची पावडर

सूचना

  1. कमी उष्णतेत, तीळाचे दाणे २-३ मिनिटे भाजून घ्या
  2. नंतर, एका प्लेट वर थोडं थंड करायला ठेवा
  3. शंग दाणे सुध्दा १-२ मिनिटे भाजून घ्या
  4. एका प्लेट वर काढून, हाताने शंग दाणे थोडं तोडून ठेवा
  5. आता पॅन वर,तूप गरम करा
  6. तूप वितळल्या वर, गुल पॅन मध्ये टाका
  7. गुल व तूप छान पैकी मिसळून घ्या
  8. त्या नंतर, तीलाचे दाणे व वेलची पावडर टाकून,२ मिनिटे कमी उष्णतेत भाजून घ्या
  9. एक प्लेट वर हे मिश्रण थोडं थंड व्हायला ठेवा
  10. हातात थोडं तूप लावून, लाडू तैयार करा
  11. लाडू पूर्ण पणे थंड झाल्या नंतर, एका बॉक्स मध्ये साठवून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर