Photo of ZUNKA by Runa Ganguly at BetterButter
598
1
0.0(0)
0

झुणका

Sep-08-2018
Runa Ganguly
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झुणका कृती बद्दल

झुणका भाकर ही महाराष्ट्राचे खास ओळख आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. डाळीचे पीठ वाटीभर
  2. लाल तिखट ४ चमचे
  3. तेल १ डावभर
  4. कांदा १
  5. कोथींबीर १ मूठभर
  6. हिरव्या मिरच्या २-३
  7. लसूण पाकळ्या ३-४
  8. सुके खोबरे मूठभर
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. १ वाटी पाण्यात १ वाटीभर डाळीचे पीठ कालवावे.
  2. कांदा,हिरव्या मिरच्या व कोथींबीर चिरून घ्यावी
  3. लोखंडी कढईत १ डावभर तेलाची खंमग फोडणी करावी
  4. त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा घालून परतावे
  5. कांदा खंमग झाला की, लाल तिखट घालून लगेच पाण्यात कालवलेले पीठ व मीठ घालावे व उलथण्याने वळावे
  6. लगेच घट्ट होईल.मंद गॅसवर २ वाफा द्याव्यात व सुके खोबरे, कोथींबीर घालून झुणका उतरवावा.
  7. गरमा गरम झुणका अल्पोपहारेला वाढा
  8. प्रवासात न्यायला उत्तम. झटझट होतो व टिकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर