Photo of Pithale by Maya Joshi at BetterButter
758
2
0.0(0)
0

पीठले

Sep-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पीठले कृती बद्दल

मराठी पदार्थात पिठले प्रसिध्द आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ पेला बेसन
  2. २ चिरलेले कांदे
  3. ६-७ बारिक चिरलेल्या लसुणकळ्या
  4. तेल, हळद, तिखट , मिठ, २ चमचे धने पावडर

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा
  2. कांदा, लसूण घाला
  3. बेसन घाला.४-५ मिनिटे परता
  4. हळद, तिखट, मिठ, धने पावडर घाला.
  5. पाणी घाला.ढवळत राहा.
  6. झाकण देवून वाफ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर