Photo of Chat by Vidya Gurav at BetterButter
576
4
0.0(0)
0

पापड चाट

Sep-08-2018
Vidya Gurav
90 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापड चाट कृती बद्दल

पापडा पासून बनवलेले रुचकर असे खाद्य

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. तळलेले पापड
  2. चिरलेले कांदे
  3. चिरलेले टमाटो
  4. मसाले, गरम मसाले
  5. मीठ
  6. बारीक शेव
  7. कोथिंबीर कापून
  8. पापड तळणास तेल

सूचना

  1. पापड तळून ते एका थाळीत घेऊन. त्या पापडाचा चुरा करुन त्यावर चिरलेले कांदा, टॉमॅटो टाकून घ्यावे. नन्तर आपल्याला आवडतील असे मसाले. मीठ, थोडे लिंबू पिळून. त्यावर बारीक शेव आणि कोथिंबीर घालावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर