मावा जामुन | JAMUN Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  8th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of JAMUN by Priyanka Gend at BetterButter
मावा जामुनby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

0

0

मावा जामुन recipe

मावा जामुन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make JAMUN Recipe in Marathi )

 • मैदा १ वाटी
 • मावा 2 वाट्या
 • साखर 2 वाट्या
 • वेलची पुड
 • तेल

मावा जामुन | How to make JAMUN Recipe in Marathi

 1. मैदा मावा एकत्र करून मळून घाय
 2. गोल3 करा व ते तळून घ्या
 3. साखर पाण्यात टका व गुलाबजामुन चा पाक करून घ्या
 4. नंतर ते गोळे पाकात सोडा
 5. वेलची पूड घाला

Reviews for JAMUN Recipe in Marathi (0)