Photo of Shev mixiing by Vidya Gurav at BetterButter
635
2
0.0(0)
0

शेव चिवडा

Sep-08-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव चिवडा कृती बद्दल

शेव पासून बनवलेला एकजीव

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. शेव थोडी मध्यम आकाराची
  2. शेंगदाणे भाजून, तळून घेणे
  3. खारी डाळ
  4. खारी बुंदी
  5. मीठ
  6. कढीपत्ता
  7. लहसून
  8. पापडी
  9. तिखट मसाला

सूचना

  1. शेव तयार करुन त्यात तळलेले शेंगदाणे, खारी डाळ, पापडी, बुंदी, हे सर्व एकत्र करुन. दुसऱ्या भांडयात तेल टाकून कढीपत्ता, लहसून घालून चांगले गरम करुन ते त्यात घालावे, सर्व मसाले, चवीनुसार मीठ घालून सर्व चांगले एकजीव करावे.
  2. आणि खाऊन बघावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर