Photo of Potato slaij by Vidya Gurav at BetterButter
399
3
0.0(0)
0

बटाटे काप

Sep-08-2018
Vidya Gurav
109 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटे काप कृती बद्दल

बटाटे उकडून केलेला पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे
  2. पाणी
  3. तेल
  4. मीठ
  5. आवडीचे मसाले
  6. गव्हाचे पीठ

सूचना

  1. बटाटे कुकर मध्ये उकडून. थंड झाले कि सोलून त्याचे पातळ काप कापून घ्यावेत. नन्तर एका थाळीत गव्हाचे पीठ, मसाले,मीठ आवडेल असे घालावे. नन्तर बटाट्याचे काप त्या मिक्स केलेल्या पिठात घोळवून. असे सर्व काप करुन घेऊन.
  2. नन्तर तव्यावर तेल टाकून असे एक बाजू आधी नन्तर दुसरी बाजू असे फ्राय करावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर