Photo of Batter chakli by Smita Gaikwad at BetterButter
835
1
0.0(0)
0

बटर चकली

Sep-08-2018
Smita Gaikwad
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटर चकली कृती बद्दल

बटर चकली

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बारीक रवा १ कप
  2. तांदूळ पीठ १ कप
  3. तेल
  4. मीठ चवीनुसार
  5. जिरे १ चमचा
  6. बटर २ चमचे
  7. काळी मिरी १ चमचा
  8. पाणी १ कप
  9. चकली चा साचा १

सूचना

  1. गॅस वर कढई गरम करत ठेवा
  2. त्यात १ कप पाणी गरम करा
  3. त्यात २ चमचे बटर टाका
  4. काळी मिरी टाका
  5. जिरे टाका
  6. मिक्स करा
  7. हवे असतील तर लाल तिखट टाका
  8. मीठ टाका
  9. उकळी आली की पाण्याला
  10. रवा टाका ५ मिन स्लो गॅस वर
  11. त्या मिश्रणाचा उपमा करून घ्या
  12. गॅस बंद करा
  13. मिश्रण थोडे थंड झाले की
  14. प्लेट मध्ये काढा
  15. त्यात तांदूळ पीठ मिक्स करा
  16. कणिक मळतो तसं पीठ करा
  17. चकली च्या साच्या ला तेल लावा
  18. चकली पाडा
  19. मिडीयम गॅस वर तळून घ्या
  20. गरम गरम बटर चकली सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर