Photo of God bhat by Minakshi Jambhule at BetterButter
1761
2
0.0(0)
0

गोड भात

Sep-08-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड भात कृती बद्दल

रथसप्तमीला प्रसाद म्हणून गोड भात हळद टाकून केला जातो .मी plane बनवला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. तांदूळ 1/,2 वाटी
  2. वेलची पूड
  3. साखर ,3 चमचे
  4. दूध 2 कप
  5. खोबर कीस

सूचना

  1. प्रथम तांदूळ धून त्यात 2 कप दूध टाका. थोडं तूप टाका.
  2. शिजू द्या. फिरवत राहा . मग साखर टाका.
  3. फिरवून घ्या. शिजूद्या. मगवेलची पुड टाका. खोबरंकिस टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर