मुख्यपृष्ठ / पाककृती / जिलेबी

Photo of Jilebi by Minakshi Jambhule at BetterButter
0
2
0(0)
0

जिलेबी

Sep-08-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिलेबी कृती बद्दल

नाश्त्यासाठी गोड जिलेबी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 2 वाटी
  2. दही 1/2 वाटी
  3. आरारोट पावडर 2 चमचे
  4. मीठ
  5. साखर
  6. पाणी

सूचना

  1. प्रथम मैदा आणि दही एकत्र करून रात्रभर भिजवून ठेवा.
  2. नंतर बॅटर मध्ये फूड कलर मिक्स करा. आरारोटपावडर मीठ टाका. फेटून घ्या
  3. मग कढईत तेल गरम करून साच्याने जिलेबी पडून घ्या.
  4. मग साखरेचा एक तारी पाक करून डुबवून घ्या. झाली जिलेबी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर