Photo of Pohe by Minakshi Jambhule at BetterButter
855
2
0.0(0)
0

पोहे

Sep-08-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहे कृती बद्दल

नाश्त्यासाठी पोहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पोहे
  2. मिरची
  3. कांदा
  4. कडीपत्ता
  5. मोहरी
  6. आलू
  7. शेंगदाणे
  8. मीठ
  9. तेल

सूचना

  1. प्रथम कांदे, मिरची आलू चिरून घ्या. पोहे धून घ्या.
  2. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, कांदे, मिरची, कडिपत्ता,आलू टाका.
  3. शिजले कि हळद, मीठ टाका. मगपोहे टाका. फिरवुन घ्या.
  4. झाकून ठेवा झाले पोहे तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर