मुख्यपृष्ठ / पाककृती / लसणीची चटणी

Photo of Lasan ki Chatni (garlic chutney) by Manisha Khatavkar at BetterButter
848
3
0.0(0)
0

लसणीची चटणी

Sep-08-2018
Manisha Khatavkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसणीची चटणी कृती बद्दल

अधिक सामान्यतः वडा-पाव चटणी म्हणून ओळखले जाते, महाराष्ट्रीयन जेवणाच्या थाळीमध्ये तिला एक मानाचे स्थान आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक कप किसलेले सुके खोबरे
  2. १०-१२ पाकळ्या लसूण
  3. १ टीस्पून लाल तिखट
  4. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. सर्वात प्रथम लसूण पाकळ्या, तिखट आणि मीठ एकत्र बारीक वाटावे तुम्ही मिक्सरला किंवा खलबत्त्यात कुटू शकता.
  2. आता त्यात किसलेले सुके खोबरे घालून वाटावे अगदी बारीक वाटू नये ओबड-धोबड वाटावे.
  3. आपली लसूण चटणी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर