मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराची खीर

Photo of CARROT KHEER by आदिती भावे at BetterButter
5
1
0.0(0)
0

गाजराची खीर

Sep-08-2018
आदिती भावे
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराची खीर कृती बद्दल

गाजराची healthy खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. गाजर- 2 मोठी
  2. दूध - 1 लिटर
  3. साखर - पाऊण वाटी
  4. ड्राय फ्रूट आवडीनुसार
  5. तूप - 2 चमचे
  6. वेलची पावडर - 1 चमचा
  7. तांदुळाचे पीठ - 1 चमचा

सूचना

  1. गाजर साफ करून किसून घ्यावे
  2. कढईत तूप घालून गाजर परतून घ्यावे.
  3. त्यात थोडे दूध घालून छान शिजवून घ्यावे.
  4. तांदुळाच्या पिठात थोडेसे पाणी घालून ते मिश्रण यात घालावे.
  5. म्हणजे खीर छान मिळून येते .
  6. मग dry फ्रुइट्स घालावेत.
  7. साखर घालून परत दूध घालून उकळावे.
  8. वेलची पावडर घालावी. वरून ड्राय fruit घालून सर्व्ह करावे.
  9. नेहमीच्या खिरीपेक्षा पौष्टिक खीर तयार.
  10. रंग पण छान येतो .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर