मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती निराळी

Photo of Chpati pizza by Vidya Gurav at BetterButter
498
3
0.0(0)
0

चपाती निराळी

Sep-08-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
115 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती निराळी कृती बद्दल

लहान मुलांना आवडेल अशी चपाती

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • बॅचरल्स
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • फ्रायिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चपाती
  2. टमाटर चिरून
  3. सिमला मिरची चिरून
  4. कोबी चिरून
  5. कांदा चिरून
  6. चीज किसून
  7. मसाले आवडी नुसार
  8. साखर चवीनुसार
  9. मीठ चवीनुसार
  10. टॉमॅटो सॉस
  11. लोणी, तूप

सूचना

  1. प्प्रथम चपाती साठी पीठ मळून चपाती करुन. ती थोडी शेकून त्यावर कांदा, टॉमॅटो, मिरची, कोबी असे सर्व एका पाठोपाठ एक असे टाकून घ्यावे नन्तर त्यावर आपल्या आवडीनुसार मसाले,, मीठ असे वर पेरून घ्यावे. नन्तर परत तव्यावर शेकून घेणे.. भाज्या कच्याच ठेऊन तव्यावर बेक करावे
  2. चपाती पिझ्झा झाला कि उतरून त्यावर कोथिंबीर आणि चीज किसून, चटणी किंवा सॉस बरोबर खाण्यासाठी द्यावा. खायला देताना त्याचे भाग करावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर