मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचा किस

Photo of Potato Grits by Runa Ganguly at BetterButter
542
2
0.0(0)
0

बटाट्याचा किस

Sep-08-2018
Runa Ganguly
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचा किस कृती बद्दल

महाराष्ट्रेत सामान्यतः उपवासाला बनवलेला हे सोपं स्नॅक्स रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ बटाटे
  2. १ टेस्पून तूप
  3. १/२ टिस्पून जिरे
  4. २-३ हिरव्या मिरच्या चिरलेले
  5. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट
  6. चवीपुरते मिठ
  7. चवीपुरते साखर
  8. मूठभर चिरलेले कोथिंबीर
  9. वाढत्याना गरजा प्रमाणे लिंबू
  10. वाढताना मूठभर बारीक घासलेले नारळ

सूचना

  1. बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावे
  2. मध्यम छिद्रे असलेल्या किसणीवर किसून घ्यावेत
  3. किसलेला बटाटा गार पाण्यात घालावा.
  4. कढईत १ ते दिड चमचा तूप गरम करावे. 
  5.  १/२ टिस्पून जिरे घालावे. मिरचीचे तुकडे घालावे.
  6. किसलेला बटाटा दोन्ही हातांनी पिळून त्यातील पाणी काढून टाकावे आणि कढईत घालावा.
  7. निट परतून घ्यावा. मध्यम आचेवर वाफ काढावी. 
  8. ३-४ मिनीटांनी शेंगदाण्याचा कूट घालावा
  9. मधेमधे कालथ्याने ढवळावे जेणेकरून बटाटा कढईला चिकटणार नाही. 
  10. बटाटा शिजेस्तोवर वाफ काढावी. मिठ घालावे, थोडी साखर घालावी
  11. पाणी घालू नये नाहीतर बटाट्याचा किस चिकट होतो.
  12. कोथिंबीर व नारळ घालावी, दही किंवा लिंबू बरोबर गरम गरम खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर