मुख्यपृष्ठ / पाककृती / श्रीखंड (जायफळ युक्त)

Photo of Shrikhand by Prashant Jagtap at BetterButter
400
1
0.0(0)
0

श्रीखंड (जायफळ युक्त)

Sep-08-2018
Prashant Jagtap
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

श्रीखंड (जायफळ युक्त) कृती बद्दल

करायला सोपे आणि चवीला स्वादिष्ट

रेसपी टैग

  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. चक्का १/२ किलो
  2. साखर १ पाव
  3. जायफळ १ नग
  4. वेलचीपूड १/२ चमचा
  5. केशर काड्या ८ ते १०
  6. सुकामेवा आवडीप्रमाणे
  7. सजावटीसाठी ताज्या गुलाब पाकळ्या ८ ते १०

सूचना

  1. एका भांड्यात चक्का आणि साखर एकत्र निट मिक्स करुन ३० मिनिटे झाकून ठेवावे
  2. एका जायफळ ची पूड करून त्यात वेलची पूड घालावी.
  3. ३० मिनिटे झाली की मश्रण पुरणयंत्रातून काढून घ्या
  4. केशर काड्या १ चमचा कोमट दुधात १० मिनिटे भिजवून ठेवा.
  5. पुरणयंत्रातून काढलेल्या चक्रामध्ये केशर , जायफळ वेलची पूड घालावी आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
  6. सुकामेवा घालून घ्या
  7. सर्व्ह करताना वरून गुलाब पाकळ्या सजावट करून. मधुर श्रीखंड तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर