Photo of TIL MIRCHI by Aditi Bhave at BetterButter
1581
1
0.0(0)
0

तीळ मिरची

Sep-08-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळ मिरची कृती बद्दल

पारंपरिक डाव्या बाजूसाठी होणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. तीळ- अर्धी वाटी
  2. किसलेले सुके खोबरे- अर्धी वाटी
  3. मिरच्या - 3 ते 4
  4. साखर - अर्धा चमचा
  5. मिठ चवीनुसार
  6. आंबा पावडर (आमचूर) - अर्धा चमचा
  7. हिंग, मोहरी, हळद तेल फोडणी साठी

सूचना

  1. प्रथम खोबरे किसून घ्या.
  2. मीरची बारीक चिरून घ्यावी.
  3. पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालावे.
  4. त्यात मिरचीचे तुकडे घालून परतून घ्यावे.
  5. मग खोबऱ्याचा किस, तीळ, परतून घ्यावे.
  6. साखर , आमचूर, मीठ घालून परतावे.
  7. तीळ मिरची तयार .
  8. एक मस्त तोंडी लावणे आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर