मुख्यपृष्ठ / पाककृती / चण्याची भाजी

Photo of Chanyachi bhaji by Minakshi Jambhule at BetterButter
1006
2
0.0(0)
0

चण्याची भाजी

Sep-08-2018
Minakshi Jambhule
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चण्याची भाजी कृती बद्दल

जेवणात कडधान्यांचा वापर करावा म्हणून ही भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चणे 1 ग्लास
  2. कांदा
  3. लसूण
  4. टमाटर
  5. खोबर
  6. धने
  7. जीरा
  8. सांबार
  9. मीठ
  10. हळद
  11. मसाला पान

सूचना

  1. प्रथम चणे 3 तास भिजत घाला.
  2. कूकर मध्ये शिजू द्या.
  3. धने जीरा खोबरे मसाला भाजुन बारीक करून घ्या.
  4. एका गंजात तेल गरम करा. त्यातमसाला पान, कांदे फोडणी घाला. मग लसूण जीरा टाका. मसाला टाका.
  5. तिखट मीठ टमाटर हळद टाका. मसाला शिजू घ्या.
  6. मग चणे टाका. फिरवून घ्या. तेलात चणे शिजु द्या.
  7. मग पाणी टाकून चणे शिजू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर