मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा मोदक

Photo of Modk by Vidya Gurav at BetterButter
997
3
0.0(0)
0

राजगिरा मोदक

Sep-08-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा मोदक कृती बद्दल

राजगिऱ्या पासून बनवलेले मोदक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. राजगिरा
  2. साखर
  3. वेलची पावडर
  4. थोडे दूध
  5. तूप

सूचना

  1. प्रथम एका भांडयात तूप टाकून राजगिरा थोडा परतून त्यात वेलची पूड, थोडे दूध घालून घ्यावे. दुसऱ्या बाजूला साखर गरम करुन पातळ करुन घ्यावी. त्यात पाणी घालू नये. नन्तर तो पाक राजगिऱ्यात घालून एकजीव करुन.थोडे गरम करावे. आणि मोदकाच्या साच्याला तूप लावून राजगिऱ्याचे मिश्रण घट्ट भरावे नन्तर साचा उघडून मोदक डिशमध्ये ठेवावे.
  2. हे मोदक आपण उपवास असेल त्या वेळी खाऊ शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर