Photo of Kharvad vadi by जयश्री जोशी at BetterButter
1740
1
0.0(0)
0

खरवस वडी

Sep-09-2018
जयश्री जोशी
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस वडी कृती बद्दल

ही वडी गाय किंवा म्हैस यांच्या कच्च्या दुधापासून बनवतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. आर्धा लीटर गाईचे कच्चे दूध पहिल्या वेळचे
  2. पावशेर गुळ
  3. 4ते5 वेलची किंवा 1 टी स्पून वेलची पावडर

सूचना

  1. प्रथम गुळ किसुन घ्यावा
  2. नंतर दुधात गुळ चांगला मिक्स करुण घ्यावा
  3. नंतर गुळ मिश्रित दूध गाळनिने गाळ ने
  4. त्यात वेलची पुड घालने
  5. गैस वर पातेले किंवा ढोकला पात्र ठेवून त्यात पानी घालने व् ढोकला डिश मधे किंवा ताटात दूध ओतून ते भांड्यावर ठेवणे
  6. 15 ते 20 मिनिटात चांगला खरवस शिजतो
  7. नंतर त्याच्या पाहिजे त्या आकारात वड्या कापने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर