मुख्यपृष्ठ / पाककृती / मालवणी सूके चिकन

Photo of Malvani sukka chicken by seema Nadkarni at BetterButter
1564
1
0.0(0)
0

मालवणी सूके चिकन

Sep-09-2018
seema Nadkarni
150 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मालवणी सूके चिकन कृती बद्दल

हि पाक कृती मालवणी मसाला नी बनवले आहे..

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 500 ग्राम चिकन
  2. 1/4 कप दही
  3. 4-5 कांदे
  4. 1 चमचा लाल तिखट
  5. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  6. 1/4 चमचा हळद
  7. 2 चमचा मालवणी मसाला
  8. 1/4 चमचा गरम मसाला
  9. चवी पुरते मीठ
  10. 1 ग्लास गरम पाणी
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. फोडणी साठी तेल

सूचना

  1. सवॅ प्रथम चीकन ला स्वच्छ धुवून घ्या
  2. त्यात दही, हळद, लाल तिखट, आले लसुण पेस्ट व मालवणी मसाला घालून एकत्र करून फ्रिज मध्ये 2 तास मेरीनेट करावे..
  3. चिरलेल्या कांदा तेलात परतून घ्यावा.. त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालावी.
  4. थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
  5. आता एका कढईत तेल तापवून त्यात 1 चमचा आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.
  6. त्यात कांद्याच्यी पेस्ट घालून तेल सुटेल पयॅत परतावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. त्यात मेरीनेट केलेले चीकन पण घालावी व चांगले परतून घ्यावे.
  7. तेल सुटायला आले की त्यात 1 ग्लास(जरूर लागल्या स आणखी पाणी घालू शकतो) गरम पाणी घालून झाकण ठेवून शिजत ठेवावे.
  8. 20-25 मिनिटांनी झाकण काढून घ्या.. चिकन शिजल्यावर त्यात जर रस्सा असेल तर आटवून घ्या.
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर