BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत चिकन करी

Photo of Spice chicken curry by seema Nadkarni at BetterButter
0
1
0(0)
0

झणझणीत चिकन करी

Sep-09-2018
seema Nadkarni
140 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत चिकन करी कृती बद्दल

Hi पाक कृती आमच्या घरी सगळ्या ना खूप आवडते. ह्यात कोल्हापूरी कांदा लसूण मसाला चा वापर केला जातो.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किलो चिकन
  2. 5-6 कांदे
  3. 1/2 कप दही
  4. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  5. 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  6. 2 चमचा कांदा लसूण मसाला
  7. चवी पुरते मीठ

सूचना

  1. चीकन ला स्वच्छ धुवून, त्यात दही, आले लसुण पेस्ट, कांदा लसूण मसाला व हिरवी मिरची पेस्ट घालून एकत्र करावे.
  2. 1-2 तास फ्रीज मध्ये मेरीनेट करायला ठेवावे.
  3. कांद्याची पेस्ट करून घ्यावी. कूकर मध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी चा तूकडे व हि पेस्ट घालून तेल सुटेल पयॅत परतावे.
  4. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून मेरीनेट केलेले चीकन घालून एकत्र करावे. 5 मिनिटे परतून घ्यावे.
  5. त्यात 2 ग्लास गरम पाणी घालून, कूकर चे झाकण लावून 1-2 शीट्या काढून घ्या.
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर