Photo of Masalebhat by जयश्री जोशी at BetterButter
457
1
0.0(0)
0

मसालेभात

Sep-09-2018
जयश्री जोशी
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसालेभात कृती बद्दल

हा जवळ जवळ लग्न कार्य व् देवाचा भंडारा असतो तेव्हा जास्त प्रमाणात होतो

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी तांदुळ
  2. 3 वाट्या पाणी
  3. खड़ा मसाला(मिरे लवंग दालचीनी तेजपान वेलदोडे )अगदी कमी प्रमाणात
  4. 1 टी स्पून हळद
  5. 1 टी स्पून मसाला
  6. 1 टी स्पून तिखट
  7. चवीनुसार मीठ
  8. फोडनिसाठी तेल जीर व् मोहरी
  9. मसाले भाता साठी भाज्या सर्व मिळून 1 वाटी(कांदा फ्लावर मटार बटाटा घेवडा)
  10. शेगादाने 1 टेबल स्पून काजू व् बेदाणे 4 ते 5
  11. 1 टेबल स्पून तूप
  12. कढीपत्ता
  13. कोथिम्बिर
  14. किसलेले खोबरे

सूचना

  1. प्रथम तांदूळ धुवून 15 ते 20 मी उपसून ठेवावे
  2. 1 पातेल्यात पानी उकळत ठेवावे
  3. कढई तापत ठेवून त्यात फोडनी करावी
  4. मग सर्व खड़ा मसाला साहित्य त्यात टाकावे
  5. नंतर कढीपता व् हिंग घालावा
  6. मग शेंगदाने घालावे व् चांगले परतावे
  7. नंतर त्यात तिखट हळद मसाला घालावा
  8. नंतर धुवून ठेवलेला तादूळ घालून चांगले परतावे व् मग उकळलेले पानी त्यात घालून मीठ घालावे व् चांगले हलवून गैस बारोक करुण झाकन ठेवावे 15 मिनिटात भात तयार
  9. डिश मधे घेवुन खोबरे किस व् कोथिम्बिर घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर