मुख्यपृष्ठ / पाककृती / दुध पावडरची बर्फी

Photo of Milk powder burfi by Maya Joshi at BetterButter
1820
3
0.0(0)
0

दुध पावडरची बर्फी

Sep-09-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुध पावडरची बर्फी कृती बद्दल

फारच चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप दुधपावडर
  2. १/२ कप साखर
  3. १/४ कप दुध
  4. १/४ कप तुप
  5. बदाम पिस्त्याचे पातळ काप

सूचना

  1. पँनमध्ये तुप घाला.
  2. दुध घाला
  3. दुध पावडर घाला.
  4. ढवळत राहा.
  5. २ मिनिटाने ढवळून साखर घाला.
  6. मिश्रण पातळ झाल्यावर मंदाग्नीवर ढवळत राहून थोडे जाडसरा करा,
  7. थोडे जाडसर व्हायला ६-७ मिनिटे लागतात. गँस बंद करा.
  8. एका ट्रेला तुपाचा हात लावून मिश्रण ओता.
  9. कालथ्याने सारखे करा.
  10. वर सुकामेव्याचे काप पसरवा.
  11. कालथ्याने सगळीकडे दाबा.
  12. गार झाल्यावर बर्फी कापा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर