मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयांची खीर

Photo of SHEVYANCHI khir by Aditi Bhave at BetterButter
464
0
0.0(0)
0

शेवयांची खीर

Sep-09-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयांची खीर कृती बद्दल

पारंपरिक महाराष्ट्रात प्रत्येक सणाला व नेवैद्यासाठी लागणारी आणि आवडणारी शेवयांची खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शेवया - अर्धी वाटी
  2. साखर - अर्धी वाटी
  3. दूध - 1 लिटर
  4. Dry fruits -आवडीनुसार

सूचना

  1. प्रथम दुध आटवून घ्यावे.
  2. सर्व साहित्य एकत्र करावे.
  3. कढई त तुप घालावे.
  4. गरम झाल्यावर, त्यात शेवया घालाव्यात
  5. शेवया व काजू परतून घ्यावेत.
  6. त्यात मग आटवलेले थोडेसे दूध घालावे. उकळू द्यावे.
  7. त्यात साखर घालावी. साखर विरघळले पर्यंत ढवळावे.
  8. वेलची पावडर घालावी.
  9. सर्व्ह करते वेळी राहिलेले दूध घालून मिक्स करावे.
  10. खीर तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर