Photo of Sadh varan by Minakshi Jambhule at BetterButter
1717
1
0.0(0)
0

साधं वरण

Sep-09-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साधं वरण कृती बद्दल

जेवणात साधं वरण असतेच म्हणून साधं वरण.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तुरीची डाळ 1 वाटी
  2. हळद
  3. मीठ
  4. मिरची
  5. मोहरी
  6. कडीपत्ता
  7. जीरा
  8. लसूण
  9. तेल

सूचना

  1. प्रथम तुरीची डाळ कुकर मध्ये शिजवून घ्या.
  2. गंजात तेल गरम करुन त्यात लसूण,जीरा,मोहरी,कडीपत्ता 1मिरची टाकून वरण ला तडका मारा.
  3. मग हळद मीठ टाकून उकळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर