मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरवी मिरची ठेचा

Photo of Green chili thecha by Teju Auti at BetterButter
2152
2
0.0(0)
0

हिरवी मिरची ठेचा

Sep-09-2018
Teju Auti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरवी मिरची ठेचा कृती बद्दल

झणझणीत मराठी हिरवी मिरची ठेचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी हिरवी मिरच्या
  2. १/२ वाटी लसुण
  3. १/३ वाटी भाजलेले शेंगदाणे
  4. जिर, हिंग, कोंथिबीर
  5. मीठ, तेल

सूचना

  1. प्रथम कढईत २ चमचे तेल टाकून मिरची ,लसुण परतून घ्या.
  2. मिक्सर भाडयात जिर, हिंग, शेंगदाणे, कोंथिबीर, मीठ वाटून घ्या.
  3. मग मिरच्या लसुण भरडसर वाटा.परत कढईत तेल घेवून मिश्रण कढईत परून घ्या.व वाटीच्या साह्याने रगडून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर