मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पकोडे

Photo of Bread pakode by Arya Paradkar at BetterButter
476
2
0.0(0)
0

ब्रेड पकोडे

Sep-09-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पकोडे कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 5-6 बटाटे
  2. 6 ब्रेड स्लाइस
  3. 6-7 हिरव्या मिरच्या
  4. 1 इंच आले
  5. 10-12 लसुण पाकळ्या
  6. 10-12 कढीपत्ता
  7. कोथिंबीर
  8. तळण्यासाठी तेल
  9. 1 1/2 वाटी बेसन पीठ
  10. मीठ
  11. 1/2 चमचा हळद
  12. पाव चमचा हिंग

सूचना

  1. बटाटे उकडून सोलून कुस्करुन घ्यावे
  2. आले,मिरची,कोथिंबीर,लसुण,कढिपत्ता,मिक्सरमधून वाटून घ्यावे
  3. कुस्करलेल्या बटाट्यात मिरची वाटण व मीठ व चांगले मिक्स करावे
  4. बटाट्याचे सारण ब्रेड स्लाइस ला लावून त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवणे
  5. आता स्लाइस चे 6 भाग कापून घ्यावे
  6. बेसन पिठात मीठ हळद व हिंग ,पाणी घालून चांगले मिक्स करावे
  7. बेसन पिठात बटाटा सारण भरलेली 1 -1 स्लाइस बुडवून घेणे
  8. नंतर ते तेलात तळून घ्यावे
  9. ब्रेड पकोडे सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर