मुख्यपृष्ठ / पाककृती / काजूची ऊसळ.

Photo of Kaju osal by Anita Bhawari at BetterButter
529
2
0.0(0)
0

काजूची ऊसळ.

Sep-09-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजूची ऊसळ. कृती बद्दल

कोकणातील पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओले काजू
  2. हिरवा वटाणा
  3. ओले खोबरे
  4. हिरवी मिरची
  5. काळीमिरी
  6. तेल
  7. साखर
  8. धने जिर पावडर
  9. हळद
  10. मीठ
  11. हिंग
  12. कढीपत्ता
  13. बारीक चिरलेला कांदा

सूचना

  1. काजू पाण्यात भिजवून ठेवावेत 4/5 मिनिट
  2. पॅनमध्ये मध्ये तेल गरम करून हिंग टाकले बारीक चिरलेला कांदा व कढीपत्ता टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतुन घ्या
  3. हिरवी मिरची ओल खोबरे काळीमिरी पाणी घालून वाटुन घेतल हळद मीठ साखर धने जिर पावडर टाका
  4. ओले काजू व वटाणा घालून परतून घ्या
  5. पाणी घालून वरतुन झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावेत 4/5 मिनिट
  6. चपाती भाताबरोबर खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर