मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन लॉलीपॉप

Photo of Chiken by Smita Gaikwad at BetterButter
324
1
0.0(0)
0

चिकन लॉलीपॉप

Sep-09-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन लॉलीपॉप कृती बद्दल

चिकन क्रिस्पी लॉलीपॉप

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. चिकन लेग पीस १०
  2. मैदा ५ चमचे
  3. कॉर्नफ्लॉवर ४ चमचे
  4. औरंज कलर
  5. मीठ
  6. तेल
  7. सिल्वर पेपर
  8. सोया सॉस
  9. चिली सॉस
  10. व्हेनिगर
  11. १ अंड

सूचना

  1. चिकन धुऊन घ्या
  2. १ बाउल मध्ये मैदा घ्या
  3. कॉर्नफ्लॉवर औरंज कलर टाका
  4. सोया सॉस चिली सॉस व्हेनिगेर टाका
  5. मीठ टाका मिक्स करा
  6. १ फेकले ले अंड टाका
  7. लेग पीस टाकून मिक्स करा
  8. गॅस वर पॅन ठेवा
  9. तेल टाकून लेग पीस फ्राय करा
  10. सले गॅस वर फ्राय करा
  11. प्लेट मध्ये काडा
  12. सिल्वर पेपर लावून घ्या
  13. गरम गरम चिकन लॉलीपॉप सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर