Photo of Vajdi paav by Smita Gaikwad at BetterButter
3119
2
0.0(0)
0

वजडी पाव

Sep-09-2018
Smita Gaikwad
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वजडी पाव कृती बद्दल

झणझणीत कोल्हापुरी वजडी पाव

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. काळी वजडी १/२ किलो
  2. सुखे खोबरे १ वाटी
  3. ४ कांदे
  4. ३ टमाटर
  5. अद्रक १
  6. लसूण १०/१५ पाकल्या
  7. पाव १०
  8. खडा मसाला
  9. धने पूड
  10. कोथींबीर
  11. तेल
  12. तेजपता
  13. मटण मसाला २ चमचा
  14. घाटी मसाला ४ चमचा
  15. हळद १ चमचा
  16. मीठ १ चमचा
  17. गरम पाणी
  18. जिरे लवंग दालचिनी मिरे १/२ चमचा

सूचना

  1. वजडी धुऊन घ्या
  2. कुकर गरम करत ठेवा
  3. तेल टाका
  4. १ कांदा टाकून फ्राय करा
  5. मग वजडी हळद मीठ टाकून फ्राय करा
  6. गरम पाणी टाका
  7. १०/१२ शिटी काडून घ्या
  8. खोबरे खडा मसाला लसूण अद्रक
  9. टमाटर कोथींबीर वाटून घ्या
  10. गॅस वर पॅन गरम करत ठेवा
  11. तेल टाऊन कांदा टमाटर फ्राय करा
  12. वाटण टाकून फ्राय करा
  13. घाटी मसाला हळद मटण मसाला टाका
  14. मीठ टाऊन वजडी टाका
  15. स्लो गॅस वर ५ मिन शिजू द्या
  16. कोथींबीर नि सजवा सर्व्ह करा वजडी पाव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर