मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाची खीर

Photo of Gavhaachi kheer by जयश्री जोशी at BetterButter
844
1
0.0(0)
0

गव्हाची खीर

Sep-09-2018
जयश्री जोशी
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाची खीर कृती बद्दल

ही खीर माझी आजी करायची पण त्यात करडईचे दूध घालायची पण मी साधेच दूध घालते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 10

  1. गहू पावशेर
  2. गुळ आद्पाव
  3. दूध 1 लीटर
  4. वेलची पावडर1 1 टी स्पून
  5. खवलेला नारळ 2टेबल स्पून

सूचना

  1. गहू प्रथम धुवुन घ्या
  2. नंतर 5 ते 10 मिनिट पाण्यात भिजत घाला
  3. नंतर उपसून कोरडा करायला कपड्यावर पसरवून ठव
  4. थोडा सुकला की मग मिक्सर मधे बारीक़ करा
  5. त्याचा कोंडा काढण्यासाठी परत जरा सुकू दया
  6. नंतर सुपाने चांगला पाखाडून घ्या
  7. परत 1 वेळा मिक्सर मधून बारीक़ करा व् पाखडून त्यातील कोंडा काढून टाका
  8. मग गव्हाचा जाडसर असा रवा तयार होइल
  9. तो रवा चांगला धुवून घ्या व् शिजेल इतके बेताचे पाणी घालून कुकराला लावा 5ते6 शिट्ट्या होवू दया
  10. कुकर ठण्ड झाल्यावर तो सिजलेला रवा घोटून घ्या
  11. मग त्यात गुळ व् खोबरे चव घालून चांगली उकळी येवू दया
  12. गैस बंद केल्यावर त्यात दूध व् वेलची पावडर घालून खाण्यास दया
  13. दूध आधीच तापवून घ्यायचे
  14. खिरीत दूध टाकल्यावर तो गरम करावयाची नाही

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर