BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / अक्खा मसूर

Photo of AKHA MASUR by आदिती भावे at BetterButter
1
1
0(0)
0

अक्खा मसूर

Sep-10-2018
आदिती भावे
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अक्खा मसूर कृती बद्दल

मसूर ची कोल्हापूर style झणझणीत उसळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मसूर-1 वाटी
  2. कांदा-1
  3. टोमॅटो - 1
  4. लसूण - 3,4 पाकळ्या
  5. आलं- छोटा तुकडा
  6. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला - 1 चमचा
  7. तिखट - आवडीनुसार
  8. मीठ- चवीनुसार
  9. साईचे दही - 2 चमचे
  10. कोथींबीर - आवडीनुसार

सूचना

  1. मसूर शिजवून घ्यावे.
  2. कांदा, टोमॅटो चिरून घ्यावे.
  3. आलं, लसूण पेस्ट करावी.
  4. कढईत तेल गरम करून घ्यावे.
  5. त्यात आलं लसूण पेस्ट , हळद घालून परतावे.
  6. कांदा घालून तो परतावा.
  7. टोमॅटो घालून परतावे.
  8. तिखट घालून मिक्स करावे.
  9. शिजलेले मसूर घालावे.
  10. मीठ व कोल्हापूरी मसाला घालून एक वाफ काढावी.
  11. मसाला
  12. नंतर वरून साईचे दही घालून मिक्स करावे.
  13. कोथिंबीर घालावी.
  14. गरम पोळी, भाकरी बरोबर सर्व्ह करावे.
  15. कोल्हापूर special अक्खा मसूर तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर