Photo of Lauki Soup by Vaishali Joshi at BetterButter
748
1
0.0(0)
0

लौकी सूप

Sep-10-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लौकी सूप कृती बद्दल

हेल्दी सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लौकी तुकडे २ कप
  2. लिंबू रस आवडी नुसार
  3. ज्वारी पीठ १-२ चमचे
  4. मिरे पावडर १/४ चमचा
  5. जीरे पावडर १/२ चमचा
  6. आल रस १/२ चमचा
  7. मीठ
  8. गुळ अगदी थोडासा आवडत असल्यास
  9. बटर

सूचना

  1. लौकी चिरुन वाफवून घ्या , ठण्ड झाल्यावर मिक्सर मधे बारीक़ पेस्ट करुन घ्या
  2. ज्वारी पीठ लालसर भाजून घ्या आणि वाटीत काढून घ्या , पाणी टाकुन पातळ पेस्ट करून ठेवा
  3. सॉस पैन मध्ये लौकी पेस्ट , ज्वारी पीठ पेस्ट घालून लागेल तेवढे पातळ करून घ्या . त्यात आल रस , जीरे , मिरे पावडर , मीठ , लिंबू रस आणि गुळ घालून ५ -७ मिनिट उकळु द्या . थोड बटर घालून गरमा गरम पिण्यास तयार लौकी सूप

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर