मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयाची खीर

Photo of Shevayachi kheer by Minakshi Jambhule at BetterButter
1202
2
0.0(0)
0

शेवयाची खीर

Sep-10-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयाची खीर कृती बद्दल

शेवयाची खीर हा एक पौष्टिक पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवया 1 वाटी
  2. दूध 4 कप
  3. खोबरा किस
  4. साखर
  5. विलायची पूड
  6. सुखा मेवा

सूचना

  1. प्रथम शेवया भाजून घ्या.
  2. मग एका एका गंजत उकळून घ्या.
  3. एका चाळणीत ओतून घ्या.
  4. कढईत दूध उकळून घ्या. मग त्यात साखर घाला.उकळून घ्या.
  5. विलायची पूड टाका.
  6. मग शेवया टाका. उकळू द्या. खोबरा कीस टाका
  7. झाली खीर तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर