मुख्यपृष्ठ / पाककृती / पुराणाचे बोण्ड

Photo of Purnache boand by Minakshi Jambhule at BetterButter
373
2
0.0(0)
0

पुराणाचे बोण्ड

Sep-10-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुराणाचे बोण्ड कृती बद्दल

पुरण हे विदर्भातील सर्वात आवडता पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चना डाळ 1 वाटी
  2. साखर 1 वाटी
  3. खोबरा किस
  4. विलायची पूड
  5. मीठ

सूचना

  1. प्रथम डाळ कुकर मध्ये शिजवून घ्या.
  2. मग साखर टाकून शिजवून घ्या. चिकट करून घ्या.
  3. मग बारीक करून घ्या.
  4. तांदळाचे पीठ भिजवून घ्या.
  5. पुरणाचे गोळे करून घ्या. पिठातडुबवून कढईत गरम केलेल्या तेलात सोडा.
  6. तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर