Photo of Bredpkoda by mukta agade at BetterButter
413
1
0.0(0)
0

Bredpkoda

Sep-10-2018
mukta agade
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bredpkoda कृती बद्दल

Nastyasathi uttm pdartn

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 8 ओले ब्रेड
  2. 5 आलू मध्यम आकाराचे
  3. तेल
  4. जिरा
  5. मोहरी
  6. हळद
  7. मीठ
  8. धने
  9. सोप
  10. गरम मसाला
  11. कोथिंभीर
  12. पाणी
  13. 2-3 हिरव्या मिरच्या
  14. बेसन
  15. कढीपत्ता 4-5 पाने
  16. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्व प्रथम आलू उकडून फोल काढून फोडून घ्या.
  2. एका कढईत एक चमचा तेल घालून गरम करा आणि त्यात मोहरी, जिरं, धने,सोप, कढीपत्ता, मिरचीचे काप, गरम मसाला घालून फोडणी द्या.
  3. आत्ता त्यात मीठ, हळद घालून आलू घाला. आणि परतून घ्या. व ग्यासवरून उतरून ठेवा. कोथिंभीर घाला.
  4. एका पातेल्यात 1 वाटी बेसन घ्यावं व त्यात थोडा मीठ आणि चिमूटभर हळद घाला. कोथिंभीर घालून आसट भिजवून घ्या.
  5. ब्रेड च्या मधातून तिरपे कापून घ्या.
  6. एका कढईत तेल तळण्यासाठी तापून घ्या.
  7. आत्ता ब्रेड च्या एका भागावर आलूचा मसाला ठेवा आणि दुसरा ब्रेड वरून झाका.
  8. बेसनात ब्रेड बुडवून तेलात सोडा. आणि तांबूस तांबूस दोन्ही बाजूने तळून घ्या.
  9. अश्याच पद्धतीने सर्व पकोडे तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर