Photo of Kakdiche thalipith by mukta agade at BetterButter
846
1
0.0(0)
0

Kakdiche thalipith

Sep-10-2018
mukta agade
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Kakdiche thalipith कृती बद्दल

Maharastratil gharagharat banvinara padarth.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन काकड्या
  2. 1 मोठी वाटी तांदळाचे पीठ
  3. 1 चमचा ओवा
  4. 1 चमचा तीळ
  5. 1/2 चमचा हळद
  6. 1/2 चमचा जिरा
  7. चवीनुसार मीठ
  8. 4-5 हिरव्या मिरची ची पेस्ट
  9. 5-6 कढीपत्ता पाने
  10. कोथिंभीर
  11. 1 मोठा बारीक चिरलेला कांदा
  12. तेल

सूचना

  1. काकडी स्वच्छ धुऊन घ्यावी.
  2. काकडी किसून घ्यावी.
  3. किसातील पाणी काढू नये.
  4. किसात सर्व्ह साहित्य घालून मिक्स करावे.
  5. पीठ घालून मिश्रण तयार करावे.
  6. तवा गरम करून तेल लावून त्यावर थालीपीठ पसरवावे.
  7. थोड्या वेळाने दुसऱ्या बाजूने पालटुन घ्यावे.
  8. दह्यासोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर