मुख्यपृष्ठ / पाककृती / भाता चे थाली पीठ आणि काळा वाटाणा उसळ

Photo of Raice thali pith &black usl by Vidya Gurav at BetterButter
737
3
0.0(0)
0

भाता चे थाली पीठ आणि काळा वाटाणा उसळ

Sep-10-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
119 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाता चे थाली पीठ आणि काळा वाटाणा उसळ कृती बद्दल

भातापासून बनवलेले थाली पीठ आणि काळा वाटाणा उसळ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भात केलेला
  2. कांदा, लहसून
  3. आवडीचे मसाले
  4. मीठ
  5. हिरवा मसाला
  6. तेल
  7. थोडे बेसन,, थोडे गव्हाचे कणिक
  8. जरूर असेल तर पाणी
  9. उसळ साठी......................
  10. भिजवलेले काळे वाटाणे
  11. खोबरं भाजून
  12. कांदे भाजून
  13. हिरवे वाटप, कढीपत्ता
  14. फोडणी साठी, लसूण, कांदा चिरून, तेल
  15. राई, जिरे, टॉमॅटो चिरलेला
  16. गरम मसाले
  17. पाणी

सूचना

  1. उसळ.......... कुकर मध्ये तेल टाकून राई जिरे,लहसून, चिरलेला कांदा परतून, टॉमॅटो, बटाटे घालून.. नन्तर सर्व मसाले, काळे वाटप,मीठ, हिरवा मसाला, काळे वाटाणे घालून चांगली करा सुटेल असे परतून घ्यावे, नन्तर पाणी घालून 7, 8 शिट्या करुन भाजी शिजू द्यावी...........
  2. थालीपीठ............. भात मिक्सिर मध्ये मध्यम बारीक करुन घ्यावा. नन्तर मीठ, हिरवा मसाला, आवडीचे मसाले, चिरलेले कांदे, थोडे बेसन, कणिक, आणि थोडे तूप घालून मळून घ्यावे. नन्तर एक प्लस्टिक पेपर घेऊन थाली पीठ थापून. तव्यावर तेल टाकून चांगले खरपूस भाजून घ्यावे.
  3. हे थाली पीठ आपण नाश्त्याला सुद्धा करुन खाऊ शकतो
  4. असे हे गरम गरम भाताचे थाली पीठ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर