मुख्यपृष्ठ / पाककृती / खिमा कलेजी

Photo of Kheema kalegi by seema Nadkarni at BetterButter
639
0
0.0(0)
0

खिमा कलेजी

Sep-10-2018
seema Nadkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिमा कलेजी कृती बद्दल

हि पाक कृती माझ्या सासुबाई कडून मी शिकली आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. 500 ग्राम मटण खिमा
  2. 200 ग्राम कलेजी
  3. 2 कप बारीक चिरलेला कांदा
  4. 1/4 कप दही
  5. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  6. 2 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  7. 1 चमचा सुहाना चा मटण मसाला
  8. चवी पुरते मीठ
  9. 1 चमचा लाल तिखट
  10. 1/4 चमचा हळद
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. मटण खिमा व कलेजी स्वच्छ धुवून घ्यावेत.
  2. खिमा मध्ये आले लसुण पेस्ट, दही, लाल तिखट, हळद घालून मेरीनेट करून 15 मिनिटे ठेवावे.
  3. कढईत तेल तापवून त्यात थोडे आले लसुण पेस्ट व मिरची पेस्ट घालून परतून घ्यावे.
  4. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा व ब्राउन होईस्तोवर परतावे.
  5. त्यात मटण खिमा घालून एकत्र करावे व मटण मसाला घालून एकत्र करून झाकण ठेवून शिजत ठेवावे.
  6. मटण खिमा शिजल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ व कलेजी घालून व्यवस्थित हलवून झाकण ठेवून वाफ काढावी.
  7. कलेजी शिजल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.
  8. भाकरी, पराठे व पाव बरोबर चवीष्ट लागेल.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर