Photo of Karle Gravy by samina shaikh at BetterButter
690
1
0.0(0)
0

Karle Gravy

Sep-10-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 6 कार्ले(बीरीक चिरून)
  2. 2 टोम्याटो ग्रेवी
  3. 2 कांदे(मिक्सरमध्ये पेस्ट करून)
  4. 1 छोटा चमचा गूळ
  5. मीठ(चवीनुसार)
  6. 1 चमचा लाल तिखट
  7. अर्धा चमचा धने पुड
  8. अर्धा चमचा जिरे पुड
  9. अर्धा चमचा बडिशेप
  10. तेल
  11. कोथम्बीर

सूचना

  1. कार्ल्यात मीठ घालून 5min ठेवा
  2. त्यातील पाणी काढून टाका
  3. तेल गरम करा त्यात कार्ले तळून घ्या
  4. एका कढईत तेल गरम करा त्यात कांदा टोम्याटो पेस्ट लाल घाला
  5. नीट परतून घ्या
  6. आता सगळे सुके मसाले घाला तेल सुटेल तो पर्यंत परता
  7. आता मीठ व तळलेलें कार्ले घाला
  8. गूळ घाला व 2min परता
  9. कोथम्बीर घालून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर