BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / रंगीत मोदक

Photo of Colourful Modak by Chhaya Chatterjee at BetterButter
0
0
0(0)
0

रंगीत मोदक

Sep-10-2018
Chhaya Chatterjee
120 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रंगीत मोदक कृती बद्दल

गणपती बाप्पाचा सर्वात प्रिय पदार्थ. मोदकाशिवाय गणपती बाप्पाचा नैवेद्य पूर्ण होत नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदळाच पिठ 1 वाटी
  2. पाणी 1 वाटी
  3. तेल 1/4 टि.रपू
  4. मीठ 1/4 टि.रपू
  5. रंग -केसरी, लाल
  6. किसलेले ओले खोबरे 1 वाटी
  7. गुळ 1/2वाटी
  8. वेलची पावडर 1/2 चमचा

सूचना

  1. प्रथम एका पातेल्यात गुळ किसून घेऊन मध्यम आचेवर विरघळून घेणे.
  2. गुळ पातळ झाल्यावर त्यात किसलेले ओले खोबरे व वेलची पावडर घालून 5मि. एकजीव करून गँस बंद करावे व थंड करण्यास ठेवणे.
  3. एका पातेल्यात 1 वाटी पाणी गरम करण्यास ठेवणे. पाणी उकळल्यावर त्यात तेल व मीठ घालून त्यावर 1 वाटी तांदळाचे पिठ घालून एकत्र करणे. 2 मि. परतवून गँस बंद करणे.व 5 मि. झाकून ठेवणे.
  4. 5 मि. नंतर उकड गरम असतानाच चांगली मळून घेणे. त्याचे 3 समान भाग करावे.
  5. एक भाग पांढरा ठेवावा. एका भागात केसरी रंग व एका भागात लाल रंग घालावा.
  6. तिन्ही पिठाचे समान 11 गोळे करावे.
  7. नंतर तीन रंगाचे तीन गोळ्या घेऊन एकमेकांच्या बाजूला ठेवून घट्ट चिकटवून गोल पारी करावी व त्यात गुळ खोबरयाच सारण भरून मोदकाचा आकार घावा.
  8. असे सगळे मोदक करून घ्यावे.
  9. एका चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर सर्व मोदक ठेवून 20 मि. वाफवून घ्यावेत.
  10. 20मि. नंतर गॅस बंद करून 5 मि. नंतर मोदक बाहेर काढून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर