Photo of Nagpuri tarri pohe by mukta agade at BetterButter
953
1
0.0(0)
0

Nagpuri tarri pohe

Sep-11-2018
mukta agade
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Nagpuri tarri pohe कृती बद्दल

Maharastratil lokpriy nasta

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किलो जाड पोहे
  2. 2 मोठे बारीक चिरलेले कांदे
  3. 4-5 हिरवी मिरची चे काप
  4. 1 आलू चे काप
  5. 1 छोटी वाटी शेंगदाणे
  6. 1 चमचा हळद
  7. 1/2 चमचा मोहरी
  8. चवीनुसार मीठ
  9. 3 टिल्ली तेल
  10. चिमूटभर साखर
  11. 1 वाटी कोथिंभीर बारीक चिरलेली
  12. 1 वाटी चणा उसळ तर्री
  13. 1 वाटी कांदे बारीक चिरलेले
  14. 1 वाटी शेव

सूचना

  1. पोहे साफ़ करून घ्या.
  2. पोहे भिजवून घ्या.
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे,मोहरी, कांदा, आलू, हळद, मीठ, मिरची घालून शिजवून घ्या.
  4. आत्ता त्यात पोहे घालून परतून घ्या.
  5. वरून साखर आणि कोथिंभीर घालून ग्यास बंद करा.
  6. चण्याची तर्री, शेव, कांदा घालून गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर