Photo of Upama by mukta agade at BetterButter
1246
1
0.0(0)
0

Upama

Sep-11-2018
mukta agade
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Upama कृती बद्दल

Sakadcha nasta

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 पाव रवा
  2. 1 छोटी वाटी शेंगदाणे
  3. 1 मोठा चिरलेला कांदा
  4. 4-5 हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचा तूप
  6. हळद
  7. चवीपुरतं मीठ
  8. दिढ ग्लास गरम पाणी
  9. कढीपत्ता 4-5 पाने
  10. मोहरी
  11. 1 टमाटर बारीक चिरलेला
  12. 1 वाटी कोथिंभीर
  13. 2 टिल्ली तेल

सूचना

  1. रवा चालून स्वच्छ करून घ्या.
  2. रवा तुपात भाजून घ्या.
  3. एका कढईत तेल घालून त्यात मोहरी, शेंगदाणे, कांदा, मिरची, टमाटर, कढीपत्ता,हळद, मीठ घालून शिजवून घ्या.
  4. आत्ता त्यात रवा घालून 2 मिनिट परतून घ्या.
  5. त्यात उकळलेला गरम पाणी घाला. आणि परतून घ्या.
  6. दोन मिनिट वाफ काढून घ्या.
  7. वरून कोथिंभीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर