Photo of Sabudana khichdi by mukta agade at BetterButter
838
1
0.0(0)
0

Sabudana khichdi

Sep-11-2018
mukta agade
310 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Sabudana khichdi कृती बद्दल

Upavasachi usal

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किलो साबुदाणा
  2. 1 वाटी आलूचे काप
  3. 1 वाटी शेंगदाणा कूट
  4. थोडेशे शेंगदाणे
  5. 4-5 हिरवी मिरची काप
  6. 1 चमचा जिरा
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 मोठा चमचा दही
  9. कोथिंभीर
  10. तेल किंवा तूप

सूचना

  1. पाच तास अगोदर साबुदाणा दही लावून भिजवत ठेवा.
  2. एका कढईत तेल / तूप घालून गरम करा.
  3. त्यात जिरा, शेंगदाणे, हिरवी मिरची, आलू घालून शिजवून घ्या.
  4. आत्ता त्यात शेंगदाणा कूट घाला.
  5. त्यात साबुदाणा घाला आणि छान परतून घ्या.
  6. वरून कोथिंभीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर