मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट मसाला वांगी(1)

Photo of MASALA vangi by Manjiri Hasabnis at BetterButter
1134
1
0.0(0)
0

झटपट मसाला वांगी(1)

Sep-11-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट मसाला वांगी(1) कृती बद्दल

माझी आई बनवायची ही भाजी आता मी करते यात कांदा, लसूण वाटण हे काही नाही तरी पण मस्त लागते पोळी,भाकरी भाता बरोबर पण खाऊ शक्यतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/4 kg वांगी
  2. अर्धी वाटी शेंगदाणा कूट
  3. आपला रोजचा मसाला 2 ते 3 चमचे
  4. लिंबा एवढा गूळ
  5. मूठभर कोथिंबीर
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल मसाल्यात घालायला 2 चमचे आणि फोडणी चे साहित्य उदा.तेल ,मोहरी,हळद,हिंग,कढीपत्ता
  8. 1 ग्लास भर किंवा जितका रस्सा करायचा आहे भाजीला तितके पाणी आणि कुकर

सूचना

  1. 1) वांगी धुवून त्याचे देठ काढून देठा कडून आणि त्याच्या विरुद्ध दिशेकडून एक एक चिर देणे सगळ्या वांग्यांना म्हणजे मसाला दोन्ही बाजूने शेवटपर्यंत आत जातो 2) सगळे मसाले एक बाउल मध्ये ऍड करून त्यात 2 चमचे तेल घालून मिक्स करणे 3)गॅस वर कुकर ठेऊन त्यात फोडणी करून वांगी घालून 3/4 वेला परतून घ्यावी 4)नंतर यात मसाले घालून मिक्स करावे 5)लगेच यात पाणी घालावे 6) कुकर चे झाकण लावावे 7)पहिली शिट्टी लगेच होते 8)दुसरी शिट्टी होता होता च गॅस बंद करावा 9)म्हणजे वांगी खुप मऊ होत नाहीत छान शिजतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर